ऑनलाईन अभंग

श्री. कलंकी देव संस्थान प्रस्तुत – श्री. कलंकी देव व श्री. संत बेबीनाथ माया यांच्या अभंगावलीतील काही अभंग भजने व गवळणी

पालखी निघाली (गायक: सिद्धेश्वर काळे)
सुखे निद्रा करी हो आता श्री गुरु दत्ता (गायक: अंबिका काळे)

श्री. कलंकी देव व श्री. संत बेबीनाथ माया यांचे अभंग, भजने यांचे रेकॉर्डिंग करुन ते लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कार्यास इच्छुक भाविक देणगी देऊ शकतात. त्यातून जमा होणाऱ्या निधितून पुढील ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यासही आर्थिक सहकार्य लाभेल.

कलंकी भजन माला

१. गण: गणपतये: नाम जाणा स्फुर्ती
२. धन्य धन्य हो प्रदक्षिणा
३. नको करू देवाविन दुजी आशा
४. जात होते बाई मी यमुने तिरी – गवळण
५. पालखी निघाली
६. भोजनाची तयारी झाली उठा देवराया
७. सुखे निद्रा करी हो आता श्री गुरु दत्ता

कलंकी भजन माला

श्री कलंकी देव संस्थान प्रस्तुत: श्री पूर्ण परब्रह्म कलंकी भगवान व श्री संत बेबीनाथ माया यांच्या अभंगावलीतील काही रसाळ भजने.