संस्थेसाठी देणगी

इच्छुक भाविक श्री. कलंकी देवांच्या व श्री. संत बेबीनाथ माया (माताजी) यांच्या अध्यात्मिक प्रचार कार्याला प्रगती मिळावी याकरिता येथे देणगी देऊ शकतात. देणगीद्वारे जमा झालेली रक्कम संस्थेच्या खाली दिलेल्या कार्यांकरिता वापरली जाईल याची भाविकांनी नोंद घ्यावी.

  • श्री कलंकी देव ग्रंथ प्रकाशन
  • श्री संत बेबीनाथ माया ग्रंथ प्रकाशन
  • भक्त निवास बांधकाम
  • वार्षिक कार्यक्रम व अन्नदान
  • गावोगावी सत्संग व अध्यात्मिक प्रचार कार्य

कलंकी देव संस्थान देणगी:
आपले छोटेसे योगदान आम्हा भक्त जणांना हे अध्यात्मिक प्रचार कार्य सहजगतीने पार पाडण्यास सहकार्य करेल. आभार – कलंकी देव संस्थान

इच्छुक भाविक NEFT/RTGS/IMPS पेमेंट ऑपशन्सचा युझ करुन खाली दिलेल्या Account Details वर संस्थेला देणगी देऊ शकतात

Account Details:

Account Name Shree Kalanki Dev Sansthan
Bank Name Bank of Maharashtra
Account Number 60178581303
IFSC Code MAHB0000420

इतर प्रकारच्या देणगी व सहकार्याकरिता खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधा

दिलीप वाकचौरे 9702960096
अनिल देशमुख 9890905546
सोमनाथ वारे 9975418822
पोपट काळे 9272310703